मतदान न करणे म्हणजे आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेणे होय. मतदान केले नाही तर
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह ,
येशू सुद्धा करू शकनार नाही। तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.
Friday, May 1, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment