केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा, हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामिळ
कन्नड बोलणार नाही
Friday, May 1, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment