Saturday, April 25, 2009

या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

राज मराठवड्यात शेतीला पाणी मिळावे आणि जनतेला पिण्यास पाणी मिळावे मन्हुण शकरराव चव्हान
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्‍न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत.

On April 25th 2:04 PM, thanthanpal said:

आता सरकार आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का ? राज जरा बोलला तर राज च्या नावाने शिमगा करणारे कोठे गेले. अमेरीकन ओबामा ने सुध्दा परीथ्सिती हाता बाहेर गेल्यावर परकीयोनवर बंधने आणली. राजच्या नावाने बोबंलण्या पेक्षा आपल्या राज्याची सुधारणा करा. आझमीला ; जयाला उत्तर प्रदेश्यात कोट्यावधीची माया जमवता आली असती का ? राज हा महाराष्ट्रांचा ओबामा नाही तर ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत. अबू , राजने तिसरा डोळा उघडला तर चणे येथेच टाकुन युपी ला पळाव लागेल.

Sunday, April 12, 2009

क्या मै बुढीया लगती हूं.

क्या मै बुढीया लगती हूं. प्रीयंकाची ही भाषा ऐकुन निवडणूकीतील प्रचाराची पातळी पाहुन हे सवॅ ऐकणे पाहणे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याने जवाहरलाल नेहरुच्या लडन मधील पुतळ्यांने स्वत: आत्महात्या केली. आणि स्वत: नेहरु जर प्रत्यक्षात जिवंत असते तर त्यानीही प्रत्यक्ष आत्महात्या केली असती यात शका नाही
कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो .

Friday, April 10, 2009

लातौके भुत बातो से मानते नही.

लातौके भुत बातो से मानते नही
२५-२५ वर्षा नंतर सूध्दा न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने दुसरे काय करावे अशी आपली अपेक्षा आहे। जन्ररल भिंदरवला चे भूत कॉंग्रेसनेच निर्माण केले होते. जनावरे कतलखाण्यात जनावरे कापताना थोडे पाणी तरी पाजवले जाते त्या पेक्षा जास्त अमानुष पणे सरदारजी लोकांचे खून करण्यात .या देशाच्या न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे सत्या नाकरणारे मगरी चे नक्रॠ ढाळत आहे. सरदारजीनी जे दुखः भोगले ते न्यायालयाचा अपमान झालाम्हणुन उर बडवणार्‍यां उच्चभ्रू समाजाला काय माहीत.
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्‍या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......