कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो
Friday, May 1, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment