Saturday, October 31, 2009
गेल्या ६० वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
सत्तेचा दुरुपयोग करत गेल्या ६० वर्षात राजकारणी लोकाणी सरकारच्या जमिनीची लूट केली आहे. त्याच बरोबर सत्तेचा गेरफायदा घेत बेकायदेशीर शिक्षण संस्था कायदेशीर करून NGO च्या नावा खाली शासनाला हजारो करोडो चा चुना लावला. यांच्या नावावर साधी मोटर नाही. तरी हे परदेशी मोटारी च्या खाली उतरत नाही. अनेक संस्था बूडउन हे जातीच्या धर्माच्या नावावर देशाचे मंत्री होतात. गरीबा करता असलेल्या योजना यांच्या नातेवाईकाना बहाल करतात. रोजगार हामी
योजनेच्या यादीत यानाचेच नातेवाईक असतात. याकरता गेल्या ६० वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
अपॅण होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पवार साहेबा कडे एकहि मोटार नाहि... सुळे ताइ कडेहि तिच अवस्थ आहे... गरिब बिच्चारे, त्याना गाडिचि गरजच काय?.
ReplyDelete