Friday, August 14, 2009

सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला.

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे
म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलो
पण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना
कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंग
दांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही
शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.
.

No comments:

Post a Comment