Sunday, July 12, 2009

ऐ.टी.के.टी.असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही

शिक्षण क्षेत्राची अधोगति करणारा असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही, आणि पुढील दहा हजार वर्षात घेण्याची कोणी करणार नाही असा हा एतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल कोतुक करायचे की , डोक्यावर हात लावायचा या संभ्रमात आज आपण पडलो आहोत। भारतात राजकारण, गुतैदारी, आणि शिक्षण हे तीन क्षेत्र असे आहेत की जेथे काम करण्यास कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही। बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी है यंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है। यात बदल करून यंहा हर सत्ता के खुर्सी पर उल्लू मंत्री बैठा है।

1 comment:

  1. नमस्कार,
    खरोखरच असे निर्णय घेण्याआधी शिक्षणतज्ञ व सामाजिक संस्थांचे, पालकांचे विचार ऐकले पाहिजे, व प्रबोधन केले पाहिजे.
    ---
    थोडी लिखाणाबद्दल दुरुस्ती, जमल्यास करावी:
    एतिहासिक - ऐतिहासिक
    केलि - केली
    कोतुक - कौतुक


    तसेच आपण येथे सामील व्हाल तर देवनागरी लेखनाबाबत अधिक महिती मिळू शकेल. : http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=90016191
    काही मदत लागल्यास जरूर कळवा.

    ReplyDelete