Wednesday, February 25, 2009

आत्ताच स्टार न्यूज़ वर अमेरिकेची बातमी पाहेली आणि अमेरिका व भारतीय राजकारणी नेत्या मधील फरक दिसून आला। एक लहान मुलगी पत्र पाठवते काय आणि त्या पत्राची दखल जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रपति ओबामा यानि ज्या आत्मियतेने घेतली त्यास तोड़ नाही । त्याच बरोबर अमेरिकेत असलेले कटु सत्य मान्य केले नुसतेच मान्य केले नाहीतर त्यावर त्वरित उपाय योजले । भावी पिढी वाचावायाची असेल तर टिव्ही , टिव्ही गेम पासून मुलाना दुर ठेवा । आणि मुलांचे शिक्षण पैश्या अभावी रुकू नये म्हणुन शिष्यवर्ती सुधा जाहिर केलि। त्याच बरोबर बाहेरहुन काम करण्यावर बंधने टकलित।

भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाही । शिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडला। परदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलि। देशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलि। कमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असता । भारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे ।
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहे। राजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .

No comments:

Post a Comment