Thursday, February 19, 2009
मेरा भारत महान
आपण हा फोटो पाहत आहात तो शासन आणि नोकरशाहिला
बसलेली चपकर आहे । दारुबंदी ची मागनी करणार्या महिलानाच
सरकारने तुरुंगात टाकले आणि नंतर जे महाभारत जाले त्यात
शासन आणि नोकरशाहि चे वस्त्र हरण जहाले .या मुले सरकार
गुंडा विचार करते . मतदान करा मतदान करा वीचार करून करा.
ठंठनपाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment