आपण जे पेरतो तेच उगवते.हाशेतीचा साधा नियम आपण शेतीतज्ञ असुन सुध्दा विसरलात
आणि भाकरी करपुन गेल्यावर ञागा करुन कांहीच उपयोग नसतो. हे सुध्दा आपण विसरलात.
आणि जनता आपले राजकारण हे विश्वासघाताचे आहे ; हे विसरली नाही. १०० अपराध माफ
करणारी जनता १०१ वा अपराध केल्यावर माफ करत नाही. उत्तर भारतात बाहुबलीच्या पराभवा
वरुन सिध्द झाले आहे. एक मिञत्वाचा सल्ला आपण स्वता निवृत व्हा.
Friday, June 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment