Saturday, June 20, 2009


चारों उंगलिया घी में और सर कढाई में, किंवा खुदा देता है तो छपर फाड़ के देता है , अशी पाकिस्थान ची सध्याअवस्था आहे । ओबमाने हजारो करोड़ डालर मदत अतिरेक्य्ना ख़तम करण्या साठी दिली आहे.त्यातच अमरिकेचा वाइस असलेल्या हिस मास्टर'स वाइस ने मनमोहन ने भारता कडून अतिरेक्याना ख़तम करण्या साठी सर्व मदत पकिस्थानला करण्याचे वचन दिले आहे। पाक च्या कोणत्याही राजकर्त्याला जमले नाही ते १०% वाल्या झरदारिला जमले। आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला।

Friday, June 19, 2009

एक मिञत्वाचा सल्ला आपण स्वता निवृत व्हा.

आपण जे पेरतो तेच उगवते.हाशेतीचा साधा नियम आपण शेतीतज्ञ असुन सुध्दा विसरलात
आणि भाकरी करपुन गेल्यावर ञागा करुन कांहीच उपयोग नसतो. हे सुध्दा आपण विसरलात.
आणि जनता आपले राजकारण हे विश्‍वासघाताचे आहे ; हे विसरली नाही. १०० अपराध माफ
करणारी जनता १०१ वा अपराध केल्यावर माफ करत नाही. उत्तर भारतात बाहुबलीच्या पराभवा
वरुन सिध्द झाले आहे. एक मिञत्वाचा सल्ला आपण स्वता निवृत व्हा.

Thursday, June 18, 2009

Saturday, June 13, 2009

भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते

आई बाप खाउ घालु शकत नाही आणि समाज भीक मागु देत नाही, अश्या वेळी गरीबीत जन्मलेली
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक
कायदे अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि
कडे वळविण्याचे
पा आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी
विचार करावा,,,,,,,,,,,

सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन

अणु करारा सोबत मनमोहनने आपले स्वातंञ्य सुध्दा अमेरीके कडे गहाण टाकले हे
सिध्द झाले आहे. मनमोहन लाचार चेहर्याने त्याचे स्वागत करतील. आता जनतेनेच
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
ओमाबा आले काय बुश काय अमेरीका पाकीस्तान चेच जोडे उचलणार; हे ओमाबाच्या
वागण्या वरुन सिध्द झाले. सध्या १०० दीवंसाचा मिडीयाचा सरकार हनीमुन चालु असल्या मुळे
मीडीया या विरुध्द आवा१जऽऽऽ उठवेल काय ?????

Friday, June 12, 2009

खासदार निधी च्या कामाचे आँडीट काय द्याने बंधनकारक करावे.

खासदार निधि 'कॅग चा अहवाल

'कॅग' ने या खासदरनी निधी वापरल्या बद्ल जे तशोरे ओढले त्या आधी जी रक्कम खासदारा नी
वापरली त्याची आणि केलेल्या कामाची , निकॄष्ठ कामाची , टक्केवारीची काम करणार्‍यां गुत्तेदाराची
चौकशी केली असती तर नक्कीच कँग ने निधी अश्या गेरमार्गा ने वापरल्या बद्दल या खासदारान चे
जाहीर अभिनंदन केले असते.खासदारानी वापरलेल्या खासदार निधी चे आँडीट कायद्याने
बंधनकारक करावे.

Thursday, May 7, 2009

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!

Wednesday, May 6, 2009

अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही
पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणे
ठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वे
आँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .
अदनान मदतकरणार्या राजकारणी नोकरशाही ला समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.




अदनान मदतकरणार्‍या राजकारणी व नोकरशाही ला फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही
३ पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणे
ठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वे
आँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .
अदनान मदतकरणार्‍या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.




अदनान मदतकरणार्‍या राजकारणी व नोकरशाही ला फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही
३ पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणे
ठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वे
आँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .
अदनान मदतकरणार्‍या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.




Tuesday, May 5, 2009

ओबामा म्हणतात,

ओबामा म्हणतात, ‘भारतीय हटाव,!
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL

Sunday, May 3, 2009

तेंव्हा कोठे गेला होता राम जेठमनाली तुझा धमॅ.

THANTHANPAL,PARBHANI,म्हणतात:राज ने सत्य सांगितले तर, आयुष्य भर खोट्याचे खरे करण्यात आणि समाजकंटकांची वकीली करण्यात गेलेल्या राम जेठमनालीला एवढेच सांगावे वाटते . तेंव्हा कोठे गेला होता राधासुता धमॅ. राज तूझे सलाम !! ९०% बेईमान असलेतरी राज तुझ्यामुळेच मेरा देश महान आहे !!!!!!!

Saturday, May 2, 2009

पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही

विमान चालवताना पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही. १०० कोटी जनतेची जबाबदारी असणार्‍या ज्या देशाचे पंतप्रधान मंञीगण संसदेत सावॅजनिक कायॅक्रमात चक्क डुलकऽया घेत असतात तेथे ५००-४०० प्रवाश्यांच्या जीवनाची जबाबदारी असणार्‍या पायलटने डुलक्या काढल्या तर फारसा फरक पडत नाही. फक्त प्रवाश्यांबरोबर पायलट चा मृत्यु अटळ आहे ; माञ जनतेचा मृत्यु होताना नेत्यांना काहीच होत नाही. हेच खरे दुख: आहे,

Friday, May 1, 2009

महाराष्ट्र दिना निमित्त

केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा, हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्‍न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामिळ
कन्नड बोलणार नाही

यानी अमेरीकेला देश विकला असता

कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो

ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

शासकीय सन्मान हे देशासाठी निस्वाथै कायै करणारासाठी असताना केवळ पैशासाठी
कीऱ्केट खेळणार्‍या धंदेवाईक खेळाडूला देऊन राजकारण्यांनी या सन्मानांचा अपमान ेला.
आणि धंदेवाईक खेळाडुनी गेरहजर ाहुन आपण देशापेक्षा धंद्दाला ास्त महत्त्व देतो; हे
दाखवुन दीले. शासनाने अपमान केल्या बद्दल ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे.

मतदान न करणे म्हणजे आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेणे होय. मतदान केले नाही तर
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह ,
येशू सुद्धा करू शकनार नाही। तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.

Saturday, April 25, 2009

या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

राज मराठवड्यात शेतीला पाणी मिळावे आणि जनतेला पिण्यास पाणी मिळावे मन्हुण शकरराव चव्हान
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्‍न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत.

On April 25th 2:04 PM, thanthanpal said:

आता सरकार आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का ? राज जरा बोलला तर राज च्या नावाने शिमगा करणारे कोठे गेले. अमेरीकन ओबामा ने सुध्दा परीथ्सिती हाता बाहेर गेल्यावर परकीयोनवर बंधने आणली. राजच्या नावाने बोबंलण्या पेक्षा आपल्या राज्याची सुधारणा करा. आझमीला ; जयाला उत्तर प्रदेश्यात कोट्यावधीची माया जमवता आली असती का ? राज हा महाराष्ट्रांचा ओबामा नाही तर ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत. अबू , राजने तिसरा डोळा उघडला तर चणे येथेच टाकुन युपी ला पळाव लागेल.

Sunday, April 12, 2009

क्या मै बुढीया लगती हूं.

क्या मै बुढीया लगती हूं. प्रीयंकाची ही भाषा ऐकुन निवडणूकीतील प्रचाराची पातळी पाहुन हे सवॅ ऐकणे पाहणे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याने जवाहरलाल नेहरुच्या लडन मधील पुतळ्यांने स्वत: आत्महात्या केली. आणि स्वत: नेहरु जर प्रत्यक्षात जिवंत असते तर त्यानीही प्रत्यक्ष आत्महात्या केली असती यात शका नाही
कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो .

Friday, April 10, 2009

लातौके भुत बातो से मानते नही.

लातौके भुत बातो से मानते नही
२५-२५ वर्षा नंतर सूध्दा न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने दुसरे काय करावे अशी आपली अपेक्षा आहे। जन्ररल भिंदरवला चे भूत कॉंग्रेसनेच निर्माण केले होते. जनावरे कतलखाण्यात जनावरे कापताना थोडे पाणी तरी पाजवले जाते त्या पेक्षा जास्त अमानुष पणे सरदारजी लोकांचे खून करण्यात .या देशाच्या न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे सत्या नाकरणारे मगरी चे नक्रॠ ढाळत आहे. सरदारजीनी जे दुखः भोगले ते न्यायालयाचा अपमान झालाम्हणुन उर बडवणार्‍यां उच्चभ्रू समाजाला काय माहीत.
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्‍या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......

Monday, March 16, 2009

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काली मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते। पण काला बरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे।
पण लोकशाही च्या कृपेने भारतीयान करता ही सुविधा निवडनुकी च्या रुपाने आजही उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविनार्या लोक्शाहितिल निवडनुका ह्या सर्कस पेक्षा जरा जास्तमनोरंजक तर आसतात । रिंग मास्टर हा दिल्हीबसून ह्या सर्कस ची सूत्रे हालवित असतो । याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात । गुरगुरनारे स्थानिक मंत्री, नेते शेपुट खाली घालून पक्षा वर आणि श्रेष्टिवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात । त्याच बरोबर जोकर आपल्या कोलनटया उड्या मारत नेतेगिरी करत आसतात। पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात। काशमीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून नागालैंड पर्यंत ह्या सर्कस चा तंबू असतो । मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ़ ग्रामीण भाषेत तमाशा असतो। सर्कस रूपी तमाशा चा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कस ची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाही चा चोथा खांब असलेले पेपर वाले टी व्ही वाले करत आसतात।

Tuesday, March 10, 2009

काला पैसा भारतीयांचा

जाहिर लिलाव















जाहिर लिलाव वस्तुंचा व् अकलेचा

मोहन करमचंद गाँधी नावाच्या नंगा फ़कीर म्हणुन ओलखल्य जाणार्या महात्म्याच्या वस्तुंचा जाहिर लिलाव व
सरकारच्या अकलेचा जाहिर लिलाव एकाच वेळी झाला । ह्या वस्तु दारू सम्राटाने विकत घेतल्याने जो गोंधळ झाला
तो कमी होता , म्हणुन दारू सम्राटा मार्फ़त ह्या वस्तु आम्हीच विकत घेतल्याचे सरकारी मंत्र्याने जाहिर केले हा मुर्खपणाचा कलस होता । सरकारला देशात या कामासाठी फ़क्त दारू उत्पादन करणारच कारखानदार भेटला । नाही तरी आजकाल अंगूरा पेक्षा वाइन लाच जास्त महत्त्व आले आहे. जय हो । जय हो ।






Tuesday, March 3, 2009

ऑस्कर मिळाले आणि गंगेत घोडे नाहाले अशी आपली स्थिति झाली आहे।आपण म्हणता त्या प्रमाने स्लमडॉग'चा दिग्दर्शक भारतीय असता तर त्यांना ऑस्करचं हे मार्केटिंग जमलं असतं कसं याची शंकाच आहे. आणि सत्य हेच आहे । भारतीय अस्म्सितेचा अविष्कार आसलेल्या लगान ला पुरस्कार मिळाला असत्ता तर भारतीयांची मान ताठ झाली असती। मार्केटिंग मधील इंडीयंस याना हा पुरस्कार कसा मितो , हे चांगले माहित असताना सुधा ते याकडे दुर्लक्ष करत आहे । कारण स्वताला विकान्या साठी २४ घंटे चैनल दाखवन्या साठी केंव्हा क्रिकेट तर कधी बोम्स्पोट कधी दाऊत , अखेर पाकिस्थान लागतो . आज पाकिस्थान मधे श्रीलंका चे खेलाडू मरणाच्या दारात आहे । एकेकाळी भारतियानी पाकिस्थानात क्रिक्रेट खेलु नका सांगितले होते क्रिक्रेट ने बंधुभाव वाढतो, क्रिकेट मधे राजकारण आणु नका असे हेच इंडियन ओरडत होती। बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे , यह्ना तो हर चीज बिकती हें।
हेच खरे आहे.

Wednesday, February 25, 2009

याँह ता हर चीज बिकती हें

आत्ताच स्टार न्यूज़ वर अमेरिकेची बातमी पाहेली आणि अमेरिका भारतीय राजकारणी नेत्या मधील फरक दिसून आलाएक लहान मुलगी पत्र पाठवते काय आणि त्या पत्राची दखल जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रपति ओबामा यानि ज्या आत्मियतेने घेतली त्यास तोड़ नाहीत्याच बरोबर अमेरिकेत असलेले कटु सत्य मान्य केले नुसतेच मान्य केले नाहीतर त्यावर त्वरित उपाय योजलेभावी पिढी वाचावायाची असेल तर टिव्ही , टिव्ही गेम पासून मुलाना दुर ठेवाआणि मुलांचे शिक्षण पैश्या अभावी रुकू नये म्हणुन शिष्यवर्ती सुधा जाहिर केलित्याच बरोबर बाहेरहुन काम करण्यावर बंधने टकलित

भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाहीशिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडलापरदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलिदेशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलिकमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असताभारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहेराजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .
आत्ताच स्टार न्यूज़ वर अमेरिकेची बातमी पाहेली आणि अमेरिका व भारतीय राजकारणी नेत्या मधील फरक दिसून आला। एक लहान मुलगी पत्र पाठवते काय आणि त्या पत्राची दखल जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रपति ओबामा यानि ज्या आत्मियतेने घेतली त्यास तोड़ नाही । त्याच बरोबर अमेरिकेत असलेले कटु सत्य मान्य केले नुसतेच मान्य केले नाहीतर त्यावर त्वरित उपाय योजले । भावी पिढी वाचावायाची असेल तर टिव्ही , टिव्ही गेम पासून मुलाना दुर ठेवा । आणि मुलांचे शिक्षण पैश्या अभावी रुकू नये म्हणुन शिष्यवर्ती सुधा जाहिर केलि। त्याच बरोबर बाहेरहुन काम करण्यावर बंधने टकलित।

भारतातील मनमोहनसिंग , चिदर्बरम मन्तेक्सिंग हे मात्र अजुन ही भारतात मंदी आली नाही । शिक्षणाचा राजकार्न्यानी बोरया वाजवला प्राथमिक शिक्षण सुधा मुले घेऊ शकत नाही,आणि पदउतर्य शिक्षणाचा नेत्यानी बाज़ार मांडला। परदेशी कम्पन्याना दारे सताड उघडी केलि। देशी कम्पन्याना उत्पादन करणे शक्य होणार नाही अशी परस्तिथि निर्माण केलि। कमुनिस्तानी विरोध केला म्हणुन नाहीतर आज देश या तिघानी गहाण नाहीतर परदेशी कम्पन्याना विकून टाकला असता । भारतात ओमाबा बरोबर बंगला देशाचा युनुस बैंकर आवशक आहे ।
या साठी राजकारण आणि नोकर शाहिची सिस्टम बदलने आवशक आहे। राजकार्न्याची दुकानदारी बंद होने गरजेचे आहे .

जगात जर्मनी भारतात परभणी

Monday, February 23, 2009

खरे खुरे इंडियन आइडोल

खरे खुरे इंडियन आइडोल हे भारतीय शेतकरीच आहेत । पण या कड़े शासन जानुंन बुजुन दुर्लक्ष करत आहे ।
आज च्या मंदीच्या काळात जेथे उद्योग बंद पडत आहेत ,कामगारांच्या नोकर्या जात आहेत , सरकार कडून करोडो
रुपायांचे पकेज कारखाने मंदीच्या नावाखाली उकळत आहेत । २०००० चा शेअर बाज़ार ८००० वर येउन कोसलला
हीरे उद्योग बंद पडला तरीपण भारतात मंदी नाही, सर्व कह्नि अलबेल आहे असे भासवल्या जात आहे। पण हजारो
शेत्करांच्या आत्म्हाते नंतर सरकारी भाट असलेले अर्थशास्त्री, शेतकरी हिमात्वान नाही , खर्च जास्त करतात ,बचत करत नाही. असे सांगुन बेशराम्पनाचा कलस गाठत आहेत। आसमानी सुल्तानी संकटावर मात करत शेतकरी शेती करणे कधीच बंद करत नाही। पण त्या वर्गात कोणाचे हितसंबंढ आर्थिक फायदा नसल्याने शेत्करयाना सावाकराच्या जबड्यात पठानी व्याजाच्या चक्रात अदकवले जात आहे। आणि या बाबत ज्यानी आवाज उठावाला पाहिजे तो लोकशाहीचा चोथा स्तंभ राजकीय पक्षाच्या दावानिला बांधला गेला आहे हे देशाचे दुर्देव
ठ न ठ न पाल

Saturday, February 21, 2009

जनतेचा






नारायण राणेंना अखेर पक्षश्रेष्ठींपुढे मुजरा करत उद्योगमंत्री पदावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या खातेवाटपात राणेंना उद्योग, बंदरे आणि खार जमीन खाते देण्याचा निर्णय झाला.