Showing posts with label यानी अमेरीकेला देश विकला असता. Show all posts
Showing posts with label यानी अमेरीकेला देश विकला असता. Show all posts

Friday, May 1, 2009

यानी अमेरीकेला देश विकला असता

कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो